Subscribe Us

सतगरु सेवालाल। 282 जयंती


 दि. 18-02-2021 रोजी  क्रांतीकारी सेवालाल महाराज यांची 282 जयंती कौडगाव हुडा तांडा ता. परळी वै.येथे साजरी करण्यात आली. 

      या वेळी प्रमुख पाहुने म्हणुन पि. टी. पवार सर, शंकर राठोड,बालु पवार, व प्रा.डॉ.दिपक चव्हाण सर (गोर सिकवाडी विभागीय संयोजक,औरंगाबाद ), विकास पवार (गोर सेना तालुका अध्यक्ष, परळी ) यांनी क्रांतीकारी सेवालाल महाराज यांच्या विषयी संबोधित केले. प्रकाश राठोड (गोर सेना तालुका सह सचिव, परळी ) यांनी गोर कविता सादर केली. 

तसेच अक्षय राठोड, अप्पा पवार (गोर सेना सर्कल उपाध्यक्ष, सिरसाळा),संतोष राठोड, विनायक चव्हाण, आजय राठोड, आंकुश राठोड, व जयंती कमिटी - अविनाश राठोड,प्रदिप पवार, के.के.राठोड,आकाश राठोड,प्रदिप पवार,कैलाश जाधव, सचिन राठोड, सुनिल राठोड, संदिप पवार, संजय पवार, वसंत राठोड आक्षय पवार,गणेश पवार, गणेश राठोड, व सर्व बंजारा समाज उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments