Subscribe Us

बदनापूर तालुका कडून तीव्र निषेधार्थ निवेदन


 आज तारीख 22/1/2021-भालचंद्र नेमाडे यांच्या लिखाणाचा गोर सेना 
कडून निषेधार्थ निवेदन, 
    बदनापूर तालुका गोर सेना,
 लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखीत हिंदू जगण्याची समृध्द अडगळ या कादंबरीत लबाण बंणजारा समाजा तल्या स्त्रिया बदल आक्षेपार्ह लिखाण हे जानीव पुर्वक केल्या बददल या कादंबरी चे लेखक भालचंद्र नेमाडे प्रकाषक -हर्ष भटकळ,पापुलर प्रकाषन मुंबई या दोघांवर शासना तर्फे गुन्हा दाखल करून या गंभिर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरी च्या विक्रीकर निर्बंध आणून प्रस्तूत लेखकाला मिळालेला ज्ञानपिठ पुरस्कार परत घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार,कलेक्टर आफिस  यांना देण्यात आले

गोर सेना कार्यकर्ते व समाज बांंधव
विक्रम राठोड जिल्हाउपाध्यक्ष जालना
सचिन पवार
विजय चव्हाण सचिव बदनापुर 
विशाल राठोड सहसचिव बदनापुर 
संदिप राठोड ग्रामपंचायत सदस्य 
शेषेराव जाधव संघटक बदनापुर 
शिवाजी राठोड जिल्हा सहसंयोजक जालना
हिम्मत चव्हाण

वार्ताहर-बदनापूर ,जालना

Post a Comment

0 Comments