Subscribe Us

गोर सेना स्वागत ,बीड जिला


 💐🌹 आज दिनांक 19 .1 .2021 रोजी वसंतराव नायेक अधिकारी-कर्मचारी संघटना बीड, यांच्याकडून सर्वप्रथम वसंतरावजी नायेक साहेब यांच्या पुतळ्याला हार घालून .  बंजारा समाजासाठी कायम कार्यरत, तळमळीने काम करणारे श्री अरुण पवार (जिल्हाध्यक्ष, गोरसेना बीड ),श्री अनिल राठोड( राज्यउपाध्यक्ष, गोरसेना महाराष्ट्र राज्य) श्री एकनाथ चव्हाण (शहरप्रमुख गोरसेना ,बीड) श्री देविदास भाऊ पवार( गोरसेना सहसंयोजक ,बीड )श्री श्याम भाऊ राठोड (उपाध्यक्ष गोरसेना ,बीड )यांची गोरसेना पदाधिकारीपदी पदी निवड झाल्यामुळे त्यांचा वसंतराव नायेक अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन "वसंतरावजी नायेक साहेब" पुतळ्याजवळ राजीव गांधी चौक ,बीड या ठिकाणी सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वसंतराव नायेक अधिकारी कर्मचारी संघटनेचे मा.जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब  चव्हाण जिल्हासचिव श्री अर्जुन चव्हाण ,श्री बाबासाहेब राठोड (कृषी अधिकारी, बीड)बंजारा समाजाचे नेते श्री अंकुश (भाऊ )राठोड ,श्री सचिन पवार (युवा नेतृत्व, शिक्षक )व  संघटनेचे पदाधिकारी व गोरसेना चे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.🌹💐🙏🙏🙏*

वार्ताहर-बीड जिला गोर सेना

Post a Comment

0 Comments