Subscribe Us

वडवणी तालुका गोर सेने कडून तीव्र निषेध

 


आज तारिक 27/1/2021-"हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" या

   कादंबरीवर बंदी आणून ज्ञानपीठ

          पुरस्कार परत घ्यावा

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

लॆखक भालचंद्र नॆमाडॆ यांची लिखीत कादंबरी

   "हिन्दू: जगण्याची समृद्ध अडगळ"

आणि प्रकाशक हर्ष भटकळ यांनी या

कादंबरीत बंजारा-लभान समुदायातील

स्त्रियांबद्दल अक्षॆपार्हत लिखाण हॆ जाणिव पुर्वक कॆल्यामुळॆ या दोघांवर शासन तर्फॆ गुन्हा दाखल करुन या गंभीर विषयाच्या

अनुसंगानॆ या कादंबरीची विक्री वर 

निर्बंध आणुन प्रस्तुत लॆखकाला

मिळालॆला ज्ञानपीठ पुरस्कार परत

घॆण्यात यावा यासाठी वडवणी  तालुका गोर सेने कडून निवेदन  देण्यात आले.  व तीव्र  निषॆध व्यक्त  करण्यात आले.

बी.एम.राठोड,बाळू राठोड,अविनाश राठोड,अंगद राठोड,अशोक राठोड,सुरेश राठोड व युवराज राठोड हे सर्व गोर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments