Subscribe Us

सतगरू सेवालाल ठांणो ,जठवाढा, औरंगाबाद

 


जै गोर जै सेवालाल जै मरयामा

जै गोर जै सेवालाल....सतगरु सेवालाल म ठांणो सरुवात

🏳️ *गोर सेना औ.बाद तालुक़ा*🏳️

प्रमुख उस्थित -* गोरसेना फुल टाईमर अरुण भिया चव्हाण

गोर सेना औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ राठोड.यांच्या आदेशानुसार, योगिराज राठोड जिल्हा सचिव गोर सेना औरंगाबाद यांच्या सहमतीने  तसेच तालुक़ा संयोजक विक्रम राठोड सर यांच्या मर्गदर्शनाख़ाली ....

▪️ *मदनभाऊ शिवलाल नाईक चव्हाण* (पाणपोई तांडा) यांची

*गोरसेना सेवालाल नगरी सर्कल अध्यक्ष*, *औरंगाबाद (जटवाडा,) या पदी निवड करण्यात आली आहे....*

 यावेळी तालुका सहसंयोजक विजय एच. राठोड, गोरसेना तालुका अध्यक्ष गोर रामनायक चव्हाण, तालुका सोबती, गोर विष्णुनायक चव्हाण, तालुका प्रसिध्दी प्रमुख विजय एन. राठोड तसेच उपसरपंच सुनिल भाऊ राठोड, शिवाजी भाऊ चव्हाण, देविदास भाऊ चव्हाण, संतोष भाऊ चव्हाण, दिनेश राठोड, विलास राठोड, विकास राठोड, अंकुश राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती....!!

मदन भाऊ यांचे हार्दिक अभिनंदन....*

*घडावुआ:-*

*रामनायक चव्हाण*

*(तालुक़ा अध्यक्ष,गोर सेना,औरंगाबाद)"*

       *गोर सेना गोरसिकवाडी, सेवालाल नंगरी, औरंगाबाद*

Post a Comment

0 Comments