Subscribe Us

5 डिसेंम्बर 2020 मुंबई मंत्रालय आत नायकीरो दन साजरो

 

(गोरवाणी)

*नायेकेरो गौरव कतो गोर(बंजारारो) गौरव*


गोरमाटी कतो गोरबंजारा समाज सोतार गौरवशाली धाटी वाणी बानों आन वैभवशाली टांढेर पंचपंचायत वेतीती,पणन परकीय आक्रमण,देसेर कायदो आन सीम,लदेणी बेपारेम आडचणे आयेर कारणेती गोरबंजारा आपण सोतार वळक गमान बेठो तो,आसे वकतेम गोरूर वळक,सोभीमान आन गौरव मळान देयेवाळो एक महानायक जलमेन आयो वू हाजूसंग फूलसंग कतोज वसंतराव नाईक साहेब.नाईक साहेब गोरबंजारा आन वोनेसरीक कायी जातीन आदिवासीम लेणू करण १९६८ आन १९७८ असे दी वणा सिफारस केंद्र सरकारेन दीने मात्र वू वात पूर्ण वी कोनी शेवटी नाईक साहेब संविधानेर चौकटेम महाराष्ट्रेम विजाभज प्रवर्ग तयार करण न्याय दिनो वोनेर रेगो जको सपनो पूरो करेर जबाबदारी आपणेपर छ.

      वसंतराव नाईक साहेब  तीनवणा सत्ता ग्रहण किदोछ. अर्थात नायकी करेर सोगण तीनवणा लिदेछ. येरे सारू 5 डिसेंबर 1963 न हमारे समाजेन सत्तापर जायेरो एक *गौरव* पूरे समाजेन प्राप्त वियो करन *गौरवदिन* साजरो करणो गरजेरो छं। वोर लारेर व्यापक भूमिका ई छ की, जसो दलित समाज  वोनुर मांई हजारों गटतट रेयर बाद बी वो सारी  बाजून करन 14 एप्रिलेन आन 6  डिसेंबरेन मुंबई नागपूरेन प्रचंड संख्याती एकत्र आन समाजेर एकीरो परिचय दछ. उच भावना *गौरवदिन* मनायेर  लारेर छ.

    येरे सारू *गौरावदिनेर* लारेर जी व्यापक भावना छ उ समजन लेन मनाणु.

    सेनं विनंती छ की  शक्य तो सारी गटतटेर भाईभेन  एकत्र  आताणी  सध्यार परिस्थिती देखन  साधे पणेती पण से ये निमतेती एक दनेसारु का वेयनी पण एकजाग आवणु आन समाजे मांईरो अंतर कमी करणू आन वोनूर रेगो जको सपनो पूरे करेसारू सोगण लेणू।


गोर(बंजारा) समाज,सर्व संघटन व चळवळीतर्फे आयोजित

मुंबई,महाराष्ट्र



(मराठी)

*नाईकांचा गौरव म्हणजेच गोर(बंजारा) समाजाचा गौरव.*


 गोरमाटी [गोर(बंजारा)] ही जमात जगत,वागत,संदेश देत आलेली आहे,ह्या जमातीने जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली जगण्यावागण्याची रीत तयार केली त्या विचारशैलीवर चालणारी ही एकमेव जमात,ह्या जमातीने अनेक छोटेमोठे समाजघटक आपल्या टांढा रचनेत सोबत घेत बदलता काळ,परकीय आक्रमणे व राज्य देश व त्याच्या कायद्याचे रक्षण करत कधी लदेणी व्यापार, कधी राज्य तर कधी स्वकीयांच्या द्वेषामूळे भटकंती करणारी ही जमात तशी संसार आणि कर्तव्याला महत्व देत आलेली आहे मात्र ऊज्वल परंपरा, गौरवशाली  ईतिहास आणि स्वाभिमानी स्वभावाची ही जमात इंग्रजांचे जुलमी कायदे, देशाराज्यांच्या सिमा व बदलते वातावरण यांमुळे प्रचंड हालाकीत जगत होती,आपली उपजीविका करण्याचे त्यांचे लदेणी,व्यापार व स्वयंपूर्ण असणारा टांढा उध्वस्त होत होता, लोकांमध्ये न्यूनगंड व स्वाभिमान हरवत जात होते अशा परिस्थितीत आदिम जीवन जगणाऱ्या गोर बंजारा समाजात वसंतराव नाईक साहेबांसारखा एक कोहिनूर जन्माला यावा आणि आपल्या मृदु, कोमल, संयमी, सुसंस्कृत , सौजन्यशील स्वभावामुळे या देशाच्या राजकारणात, समाजकारणात एक आगळी, वेगळी छाप पाडून सत्तेचा उपयोग खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास हे धोरण राबवून महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोंचवणारे नाईक साहेब महाराष्ट्रीयांना सदैव वंदनीय आहेत,हरवलेला गोरबंजारा आपला गतवैभव प्राप्त करण्यासाठी ही जमात पून्हा सारे विसरून झटून कामाला लागली, ही जमात खूळचट अंधश्रद्धा,व्यसनाधीनता आणि दारिद्र्यात खितपत पडली होती,त्यातच देश स्वतंत्र झाला मात्र त्यांना कोणत्याही संविधानिक सवलती मिळाल्या नाहीत,एक भाषा,एकच संस्कृती,एकच वेशभूषा व वेगळेपणा असतानाही ह्या जमातीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या प्रवर्गात टाकण्यात आले,त्यामुळे ही जमात विकासापासून कोसो दूर तर राहिलीच तसेच ते विषण्ण अवस्थेत जगू लागली होती,आंध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगणासारख्या राज्यांना संविधानीक सवलती मिळाल्या मात्र शेजारी महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील ही जमात वंचित राहिली. नाईक साहेबांनी १९६८ आणि १९७८ असे दोनवेळा गोरबंजारा व तत्सम यांना अनूसुचीत सामावून घेण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही,नाईक साहेबांचे ते स्वप्न अपूरे पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.५ डिसेंबर,१९६३ रोजी नाईक साहोबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ही बाब आमच्यासाठी अत्यंत मह्त्वाची आहे,त्यानंतर दोन वेळा त्यांना शपथ घ्यावी लागली ही घटना आपल्यासाठी गौरवाची आणि स्वाभिमान जागृत करणारी आहे,म्हणून त्याच्या शपथेच्या दिनी त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेऊया.

गोर(बंजारा) समाज,सर्व संघटन व चळवळीतर्फे आयोजित

मुंबई,महाराष्ट्र



(English)

*The Glorification of the Vasantrao Naik is the glory of the Gor (Banjara) community.*


 The Gormati [Gor(Banjara)] tribe has been living, behaving, conveying the message that this tribe is the only one who follows the way of thinking that has shaped their way of life from birth to death, with many small social elements in their tandha structure, changing times, foreign invasions and While protecting the state and its laws, this community has been giving importance to world and duty, due to bright tradition, glorious history and self-respecting nature. sometimes wandering out of trade, sometimes out of state and sometimes out of hatred of their own people,community became downtrodden at the Emancipator,Kohinoor like Vasantrao Naik Saheb was born in the primitive life of Gor Banjara society in a situation where people were living in extreme poverty, their livelihood, trade and self-sufficiency were being destroyed. Due to its cultured, courteous nature, the use of power in the politics and social sciences of this country by making a distinct, different impression is the development of all in the true sense of the word. Naik Saheb is always admirable to Maharashtrians for taking the state of Maharashtra to the pinnacle of progress by implementing the policy. Despite having one language, one culture, one dress and diversity, the tribe was given different names and different categories in different states, so it remained far from development and lived in a state of despair, giving constitutional privileges to states like Andhra Pradesh, Karnataka and Telangana. However, this tribe from neighboring Maharashtra and Madhya Pradesh remained deprived. Naik Saheb twice recommended to the Center to include Gorbanjara and similar castes in the schedule twice in 1968 and 1978 but it could not be fulfilled. It is our responsibility to fulfill that dream of Naik Saheb. On 5th December, 1963, Naik Saheb was sworn in as the Chief Minister. Importantly, the fact that he had to swear twice after that is a source of pride and self-esteem for us, so let us swear to fulfill his remaining dream on the day of his swearing in.


Organized by Gor (Banjara) society, all organizations and movements Mumbai, Maharashtra

Post a Comment

1 Comments